| 1 | प्रस्तावना |
| 2 | संस्थेची कर्तव्ये व कामे व यांविषयीची माहिती |
| 3 | अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये |
| 4 | कार्यपूर्तीसाठी नियम, विनियम व सूचना पुस्तिका |
| 5 | धोरणाची आखणी किंवा त्याच्या अंमलबजावणी संबंधात जनतेच्या प्रतिनिधीचा सल्ला किंवा त्यांचे प्रतिनिधित्व करण्याबाबत विद्यमान व्यवस्थेचा तपशील |
| 6 | धारणाधीन किंवा नियंत्रणाधिन दस्तऐवज्याच्या प्रकाराचे विवरणपत्र |
| 7 | घटक म्हणून प्रस्थापित झालेली मंडळे, परिषदा, समित्या व इतर गट याबाबतचे विवरणपत्र |
| 8 | माहिती अधिकाऱ्यांची नावे, पदनामे व अन्य तपशील |
| 9 | निर्णय घेण्याच्या प्रक्रियामध्ये अवलंबली जाणारी पद्धत |
| 10 | अधिकारी व कर्मचाऱ्यांची निर्देशिका |
| 11 | नियमाअंतर्गत उपलब्ध असलेल्या भरपाई योजना कार्यप्रणालीत, प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणारा मासिक मोबदला |
| 12 | प्रत्येक अभिकर्तासाठी दिलेली अर्थसंकल्पीय तरतूद |
| 13 | अर्थसहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची पद्धत |
| 14 | संस्थेने दिलेल्या सवलती, परवाने, किंवा प्राधिकारपत्रे प्राप्त करणाऱ्याचा तपशील |
| 15 | संस्थेने आपल्या कार्यपूर्तीसाठी आखून दिलेली प्रमाणके |
| 16 | इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असलेली माहिती |
| 17 | नागरिकांना माहिती मिळवण्यासाठी उपलब्ध सुविधांचा तपशील |
| 18 | इतर उपयुक्त माहिती |