1.पत्ता‘एम/प’ विभाग कार्यालय इमारत,
शरदभाऊ आचार्य मार्ग, नटराज सिनेमाजवळ,
चेंबुर, मुंबई- 400 071.
2.क्षेत्रफळ19.37 चौ कि.मी.
3.सीमा
पूर्वडब्ल्यू टी. पाटील मार्ग, जी एम लिंक रोड
पश्चिमतानसा पाईप लाईन क्र.2
उत्तरसोमय्या नाला
दक्षिणमाहुल खाडी
4.लोकसंख्या4,28,762
5.रेल्वे स्थानक
  1. चेंबुर
  2. टिळक नगर
6.बेस्ट आगार
  1. चेंबुर बस आगार
  2. अणिक माहुल बस आगार
  3. चेंबुर कॉलनी
7.पोलिस स्थानक
  1. चेंबुर
  2. आर सी एफ
  3. टिळक नगर
  4. नेहरु नगर
  5. गोवंडी
  6. चुनाभट्टी
8.महानगरपालिका रुग्णालये
  1. मॉ रुग्णालय
9.महानगरपालिका प्रसूतिगृहे
  1. मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूति गृह
10.महानगरपलिका दवाखाने
  1. चेंबुर नाका
  2. चेंबुर कॉलनी
  3. लाल डोंगर
  4. माहुल गाव
  5. लेबर कॅप
11.महानगरपालिका आरोग्य केंद्रे
  1. चेंबुर नाका
  2. चेंबुर कॉलनी
  3. पेस्तम सागर
  4. टिळक नगर
  5. लाल डोंगर
  6. घाटला गाव
  7. सुभाष नगर
12.खाजगी रुग्णालये आणि सुश्रुषा गृहे
  1. खाजगी रुग्णालये- - 66
  2. सुश्रुषा गृहे- - 29
13.स्मशाने
  1. चराई स्मशानभूमी
  2. बेगर्स होम स्मशानभूमी
  3. म्हैसूर कॉलनी स्मशानभूमी (अणिक)
14.नगरसेवकांची संख्या
नगरसेवकाचे नाव
विभाग क्र.
श्रीम.सीमा माहुलकर
142
श्री.महादेव शिवगण
143
श्रीम.राजश्री पालांडे
144
श्रीम. वंदना साबळे
145
श्रीम. सुप्रदा फातर्पेकर
146
श्री. अनिल पाटणकर
147
श्रीम. संगिता हांडोरे
148
श्रीम. दिपा परब
149
श्रीम. संजना मुणगेकर
160 (अंशतः)
श्री. यु. चंद्रशेखर
नामनिर्देशित सदस्य
15.आमदारांची संख्या
1. प्रकाश फातर्पेकर9833169009
2. तुकाराम काते9869980887
3. मंगेश कुडाळकर9322278925
16.खासदारांची संख्या
1. श्री. राहुल शेवाळे9869029537
कार्यालय - (022) 2621114
1. श्रीम. पुनम महाजनमो. 9821977777
3. श्री. किरिट सोमय्यामो. 9821082582
17.रस्ते मोठे
लहान
93
135
18.मोठे नाले
1)सुभाष नगर नाला
2)चरई नाला
3)कलेक्टर कॉलनी
4)पटेल नगर
5)एव्हराईड नगर
6)सौम्मय्या नाला
7)वाशी/इस्लामपुरा नाला
8)माहुल खाडी
9)टिळकनगर नाला
10)तोलारामनगर नाला
11)सहकारनगर नाला
12)रिफाइनरी नाला
13)श्रमजिवी नाला
14)गणेश पटेल नगर नाला
19.छोटया नाल्यांची संख्या79 (56.54 कि.मी.)
20.रस्त्याचे बाजूने पजवा(किमी)142.30 कि.मी.
21.दररोज कच-याची निर्मिती (टन)310 मे.ट.
22गाळ डेब्रिची नि॑र्मितीगाळ - 80 मे.ट.
डेब्रीज - 35 मे.ट.
23मनोरंजन सुविधा उद्याने/जलतरण/नाट्यगृह१.लोकशाहीर अन्नाभाऊ साठे उद्यान
२.जैत्वन उद्यान
३.सद्गुरू जयरामदास कुंज उद्यान
24समुद्र किनारेलागु नाही.
25शैक्षणिक सुविधा27 नग, दुपारचे जेवण , बस पास, वर्ग आठवी साठी टॅब
26अग्निशमन केंद्र१.चेंबूर अग्निशमन केंद्र
27बाजार१.चेंबूर मार्केट
28सीएफसी सेंटर (सायबर सीएफसी)१.आंबेडकर गार्डन.
२.स्वस्तिक पार्क.
३.डायमंड गार्डन.
29.पीआयओ आणि प्रथम अपील अधिकारी - माहिती अधिकार यादी-
30.लैंगिक छळ प्रतिबंधक समितीची कार्यालय
(अंतर्गत तक्रार समिती)
-

माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम (4) नुसार प्रभाग पुस्तिका तपशील