"The SRM e-tendering will not be available to MCGM users from 9:00 P.M. to 7 A.M."
  विभाग "फ / दक्षिण"  
 
 
 

“एफ/दक्षिण” विभागात एक नजर

1.पत्ता

‘एफ/दक्षिण’ विभाग कार्यालय इमारत,

जगन्नाथ भातणकर मार्ग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग जंक्शन,

परेल नाका, मुंबई- 400 012.

2.क्षेत्रफळ 14 चौ.कि.मी.
3.सीमा

पूर्व

एम एम जी एस मार्ग

पश्चिम

दत्तराम लाड मार्ग
उत्तर सेंट्रल रेल्वे लाईन
दक्षिण मुंबई विशवस्त बंदर सीमा
4.

लोकसंख्या

अंदाजे 477136

5. रेल्वे स्थानक 1. कॉटन ग्रीन
2. शिवडी
3. परेल
4. करी रोड
5. चिंचपोकळी
6. बेस्ट आगार शिवडी बस आगार
7. पोलिस स्थानक 1. आर ए किडवाई मार्ग
2. भोईवाडा
3. काळाचौकी
4. शिवडी
8.महानगरपालिका रुग्णालये 2
9. महानगरपालिका प्रसूतिगृहे1
10. महानगरपलिका दवाखाने 9
11. महानगरपालिका आरोग्य केंद्रे7
12. खाजगी रुग्णालये आणि सुश्रुषा गृहे26
13. स्मशाने 1
14. नगरसेवकांची संख्या7
15. नगरसेवकांची संख्या 4
16. खासदारांची संख्या2
17.

रस्ते : मोठे:
          लहान

63- 16 कि.मी.
56- 27 कि.मी.

18. मोठे नाले0
19. छोटया नाल्यांची संख्या 0
20. रस्त्याचे बाजूने पजवा(किमी) 14.20 कि.मी.
21. दररोज कच-याची निर्मिती (टन) 512 मे.ट.
22 गाळ डेब्रिजची निर्मिती 15 मे.ट.

 

 
 
 

संकेतस्थळ मार्गदर्शिका | संपर्क | गोपनियता | डिस्क्लेमर
Technical support by ABM Knowledgeware Ltd.
This site is best viewed in 1024x768 resolution using Microsoft Internet Explorer 6.0 SP 2 and higher. In other browser the view may look distorted."